solapur

शरद लोहकरे यांचे वृद्धापकाळाने निधन 

शरद लोहकरे यांचे वृद्धापकाळाने निधन 

संचार वृत्त अपडेट 

अकलुज येथील शरदराव विश्वंभर लोहकरे वय ८८ यांचे आज दुपारी १२:३० वा. वृध्दपकाळाने निधन झाले आहे.
रात्री ८ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
त्यांच्या पाश्चात दोन मुले दोन मुली सुना जावई नातवंडे परतवंडे असा परीवार आहे.अकलुजचे लोकमतचे प्रतिनिधी राजीव लोहकरे व जनमत चे पत्रकार संजय लोहकरे यांचे ते वडील होत.

संचार वृत्त परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button