solapur
गिरी जातीच्या गाईला एकाच वेळेस तीन वासरे…!
अकलूज (प्रतिनिधी)
माळशिरस तालुक्यातील माळेवाडी-अकलूज येथील गो पालक सोमजीभाई गोपाल पटेल यांच्या गाईच्या गोठ्यातील गिरी जातीच्या गाईला एकाच वेळेस तीन वासरे झाली आहे.त्यामध्ये दोन खोंड व एक कालवड झाली आहे.एकाच वेळेस तीन वासरे झाली असल्यामुळे लोकांनी पहाण्यासाठी गर्दी केली आहे.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)