solapur

जनसेवा रिक्षा संघटनेच्या नामफलकाचे पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते अनावरण संपन्न

जनसेवा रिक्षा संघटनेच्या नामफलकाचे मा . पद्मजादेवी मोहिते-पाटील यांचे हस्ते अनावरण.

अकलूज (प्रतिनिधी)
महर्षी चौक अकलूज येथील महाराष्ट्र राज्य जनसेवा रिक्षा चालक मालक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण‌,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर च्या सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्या आदरणीय मा.पद्मजादेवी मोहिते-पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते चे माजी प्राचार्य डॉ.चंद्रकांत कोळेकर, जनसेवा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस मयुर माने,काॅंग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष नवनाथ भाऊ साठे माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे अ जा‌. सेलचे अध्यक्ष रघुनाथ भाई साठे जनसेवा रिक्षा संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड उपाध्यक्ष योगेश पाहुणे, शहराध्यक्ष चंद्रकांत कोळी, शशिकांत भोसलेशाखाध्यक्ष अरमान शेख, उपाध्यक्ष प्रवीण भोसले, खजिनदार रमजान पठाण,सचिव अशोक असावरे, सदस्य राहुल बिटे, इब्राहिम नदाफ,आसीफ सय्यद, सचिन जाधव,नजीर शेख,सागर खंडागळे,महेश भंडारे, सुनील गोसावी, महेश हिंगमिरे, सद्दाम काझी,अमोल गोरे कैलास कांबळे, गणेश गायकवाड व जनसेवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button