solapur
विलास कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन
विलास कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथील बागायतदार व ब्राह्मण सेवा संघाचे जेष्ठ सदस्य विलास दिनकरराव कुलकर्णी उर्फ बापूराव यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले निधनासमयी त्यांचे वय 62 वर्षाचे होते ब्राह्मण सेवा संघाचे माजी अध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेते प्रमोद (अण्णा)कुलकर्णी यांचे ते कनिष्ठ बंधू होते त्यांच्यावर अकलूज येथे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.तिसरा दि.7/12/2024 शनिवार रोजी अकलूज येथील वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी साडे सात वाजता होणार आहे.