solapur
वैष्णवी टिंगरे हिचा विश्वकर्मा संघटनेतर्फे सन्मान संपन्न

वैष्णवी टिंगरे हिचा विश्वकर्मा संघटनेतर्फे सन्मान संपन्न
संचार वृत्त अपडेट
डॉ.करनीसिंग शूटिंग रेंज दिल्ली राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये वैष्णवी दत्तात्रेय टिंगरे रा. वेळापूर हिने 50 मी. फ्री पिस्तूल शूटिंग स्पर्धेमध्ये दोन गटांमध्ये सुवर्ण व ब्रांन्झ पथक पटकेविल्याबद्दल तिचा सत्कार फेटा हार श्रीफळ देऊन श्री विश्वकर्मा संघटनेतर्फे करण्यात आला यावेळी संघटनेचे यशवंत कळसाईत ,दत्तात्रय टिंगरे, सागर पवार, योगेश शिंदे, संजय शिंदे, कर्णराज टिंगरे ई.संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.