solapur
दत्तात्रय भरणे (मामा) क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री यांचा सत्कार संपन्न

दत्तात्रय भरणे (मामा) क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री यांचा सत्कार संपन्न
संचार वृत्त अपडेट
दत्तात्रय भरणे(मामा)क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विश्वकर्मा संघटनेच्या वतीने करण्यात आला यावेळी यशवंत कळसाईत, दादासाहेब कळसाईत, विनायक कळसाळीत, धनंजय थोरात, अजित घाडगे, विजय चव्हाण, दत्तात्रय टिंगरे, ई.संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.