solapur

कोळेकर महाराज जयंतीनिमित्त खडावा दर्शन व महाप्रसादाचे वाटप

कोळेकर महाराज जयंतीनिमित्त खडावा दर्शन व महाप्रसादाचे वाटप

संचार वृत्त अपडेट 

महाप्रसाद सेवाकार्य.
वीरशैव लिंगायत समाज व शिष्यगण, अकलूज. शिवनिर्णय संघटना व महाराष्ट्र वीरशैव सभा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री ष. प. १०८ श्री गुरुनिर्वाण रुद्रपशुपती शिवाचार्य कोळेकर महाराज (३०वे मठाधीपती) यांच्या जयंतीनिमित्त श्री कोळेकर महाराज खडावा दर्शन व महाप्रसाद वाटप करण्यात आले.समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते पुष्पार्पण करणेत आले.कार्यक्रमास लिंगायत समाज बंधू भगिनी समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button