अकलूज (लोहार गल्ली)येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात संपन्न

अकलूज (लोहार गल्ली)येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात संपन्न
संचार वृत्त अपडेट
प्रभु श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समिती-लोहार गल्ली-अकलुज-उत्सव =2025
श्री विश्वकर्मा संघटना, श्री विश्वकर्मा प्रतिष्ठाण आयोजित “श्री विश्वकर्मा ” जयंती (श्री दुर्गा मंदीर-लोहार गल्ली-अकलुज) येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अर्जुन भिमराव कळसाईत (भाऊसाहेब) यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.पै.यशवंत (आबासाहेब) अर्जुन कळसाईत (अध्यक्ष =श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज)प्रतिमेस आपल्या रक्ताचा टिळा लावून अभिवादन करण्यात आले.या वेळी गुरूवर्य =मा.सोमनाथ कदम महाराज (श्री गगणगिरी महाराज मठ =सराटी),किशोरसिंह माने पाटील(लोकप्रिय माजी सरपंच अकलूज),पै.नामदेवराव वाघमारे,(शिवसेना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष)अशोक गायकवाड,(माजी जिल्हा परिषद सदस्य-अकलुज)गिरीश शेटे,(महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओ.बी.सी.प्रदेश सचिव)राजाभाऊ खिलारे,(अध्यक्ष =दलित सहासंघ)किरण (भाऊ) साठे(संस्थापक-अध्यक्ष =महाराष्ट्र विकास सेना पक्ष)विरेंद्र वाघमारे,(शिवसेना माळशिरस तालुका संघटक),सोमनाथ भोसले (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष =पीपल्स रिपब्लिकन पार्टी),राजुभोसले(मार्गदर्शक =श्री विश्वकर्मा संघटना),.राहुल ढेरे-पाटील(राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका-अ.प-गट).शेखर खिलारे (अध्यक्ष =योद्धा प्रतिष्ठान-अकलूज),.विद्रोही बच्चन साठे,दादासाहेब बबन कळसाईत (टाकळी),(महाराष्ट्र अध्यक्ष =लोहार समाज संघटना)बंडुभाऊ सातपुते(कट्टर शिवसैनिक),विकी लोंढे(माळशिरस तालुका संघटक=पीपल्स रिपब्लिकन पार्टी)अंकुश धाईंजे(दलित पॅथर सोलापूर जिल्हाध्यक्ष)साजीद सय्यद ई.मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष पै.यशवंत (आबासाहेब) कळसाईत (अध्यक्ष =विश्वकर्मा संघटना-अकलुज)यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी वैभव लोहार, अंकुश थोरात, .योगेश माने,.मकरंद पालखे,योगेश शिंदे ,विनोद चव्हाण, विनायक कळसाईत आदि उपस्थित होते.