solapur

महात्मा फुले पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी अमित टिळेकर व जनक ताम्हाणे यांची निवड


महात्मा फुले पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी अमित टिळेकर व जनक ताम्हाणे यांची निवड

संचार वृत्त अपडेट 

माळीनगर येथील महात्मा फुले पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी अमित टिळेकर व जनक ताम्हाणे यांची निवड जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन रंजन गिरमे व व्हा. चेअरमन महादेव एकतपुरे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन व अभिनंदन करून सन्मान करण्यात आला.यावेळी संचालक अंकुश फुले,चंद्रकांत जगताप, सुरज वाघमोडे,जयवंत मोरे ई. मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button