solapur
मे महिन्यातच नीरा नदीला पूर

मे महिन्यातच नीरा नदीला पूर
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यात पावसाच्या जोरदार आगमनाबरोबरच नीरा नदीने ही पाण्याने दुथडी भरून वाहू लागली आहे.
त्यामुळे अकलूज व लुमेवाडीचा नीरा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला असल्यामुळे वहातुक पुर्णपणे बंद झाली आहे.(छाया:संजय लोहकरे,अकलूज.)