श्री संत सेना महाराज यांचा आदर्श जीवन मार्ग हा भक्ती,समर्पण व समाजप्रबोधनाचा : राम सातपुते

श्री संत सेना महाराज यांचा आदर्श जीवन मार्ग हा भक्ती,समर्पण व समाजप्रबोधनाचा : राम सातपुते
संचार वृत्त अपडेट
श्री संत सेना महाराज यांचा आदर्श जिवण मार्ग हा भक्ती,समर्पण आणि समाज प्रबोधनाचा आहे त्यांच्या विचारांना समर्पित असा हा सभामंडप ग्रामस्थांसाठी धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू ठरेल. सभा मंडपामुळे भाविक भक्त आणि माळीनगर ग्रामस्थांना येणाऱ्या काळात अधिक सुसज्ज व श्रद्धा पूर्ण वातावरण या सभागृहाच्या माध्यमातून लाभेल असा विश्वास यावेळी मा.आ. भा.ज.पा. युवा मोर्चा उपाध्यक्ष राम सातपुते यांनी व्यक्त केला ते माळीनगर येथील संत सेना महाराज मंदिराच्या सभा मंडप भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. सातपुते यांनी या सभा मंडपास दहा लाख रुपये निधी दिला आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रंजन गिरमे,महात्मा फुले पतसंस्थेचे,महादेव एकतपुरे,निखिल कुदळे, अकलूज मंडलाध्यक्ष सुजय माने पाटील, अमित टिळेकर ,लक्ष्मण डोईफोडे ,अमोल गिरमे ,सोनू पराडे पाटील, सचिन शिंदे, जनक ताम्हाणे, अण्णासाहेब शिंदे, उपसरपंच अतुल कांबळे, निलेश एकतपुरे, राहुल रोकडे, मेजर जाधव, सुधीर गाडेकर, किरण भांगे, योगेश जाधव ,महादेव पवार, पप्पू सूर्यवंशी, समाधान राऊत, गणेश डांगे, रामेश्वर गवळी, नानासाहेब साळुंखे,पप्पू चौधरी,समाधान आलमे, गोरख डांगे, शिवाजी गवळी,लक्ष्मण राऊत, तात्या राऊत,संजय राऊत,अभिजीत डांगे, अर्जुन गायकवाड, किरण गवळी, नवनाथ जाधव, सोनू राऊत, रिंकू राऊत ,अभिमान जगताप, संग्राम भोसले, व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.