solapur

आयडियल पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

आयडियल पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर 

संचार वृत्त अपडेट 

आयडियल पत्रकार संघटना (दिल्ली) ची राष्ट्रीय अधिवेशन आयोजन बाबत राष्ट्रीय संपर्कप्रमुख लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत तर राष्ट्रीय अध्यक्ष अजय जी मिश्रा आणि केंदीय महासचिव सूर्यकांतजी कदम, केंद्रीय संयुक्त सचिव जमुना चव्हाण, मुंबई ईस्ट अध्यक्ष सुरेश जयस्वाल, पालघर जिल्हा सचिव रुचिसिं यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव येथे बैठक संपन्न झाली 


बैठकीत धुळे, नंदुरबार , जळगांव प्रभारी पदी डॉ. बी बी भोसले (भडगाव) तर जळगांव जिल्हा प्रभारी पदी अशोक चौधरी (वरखेडी) यांची नियुक्ती जाहीर झाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button