solapur
माळशिरस तालुका प्रमुख (ठाकरे गट शिवसेना) पदी निवड झाल्याबद्दल अंबुरे यांचा सन्मान

माळशिरस तालुका प्रमुख (ठाकरे गट शिवसेना) पदी निवड झाल्याबद्दल अंबुरे यांचा सन्मान
संचार वृत्त अपडेट
ठाकरे गटाच्या शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख पदी मारुती भाऊ अंबुरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान अण्णासाहेब शिंदे यांच्या वतीने करण्यात आला.
यापूर्वी त्यांच्याकडे सोलापूर जिल्हा जोशी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद आहे त्यात भर म्हणून उद्धव ठाकरे साहेब यांनी त्यांच्याकडे तालुका प्रमुख पदी जबाबदारी दिली आहे अंबुरे हे पूर्वीपासूनचे कट्टर शिवसैनिक मानले जातात त्यामुळे तालुक्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी अण्णासाहेब शिंदे,माजी सरपंच ग्रामपंचायत बिजवडी, संग्राम भोसले माजी माळीनगर ग्रामपंचायत उपसरपंच बबन काटकर इ.मान्यवर उपस्थित होते.



