solapur

सामाजिक बांधिलकी जपत लक्ष्मी नृसिंह देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहायता पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये रु.निधी सुपूर्त

सामाजिक बांधिलकी जपत लक्ष्मी नृसिंह देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहायता पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये रु.निधी सुपूर्त

संचार वृत्त अपडेट 

श्री.लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट नीरा नरसिंहपूर तर्फे मा.मुख्यमंत्री यांचे कडे मुख्यमंत्री सहाय्यता पुरग्रस्तांसाठी एक लाख रू.चा निधी दिला आहे 
नीरानरसिंहपूर :- येथील पुरातन सरदार विंचूरकर यांनी बांधलेले श्री.लक्ष्मी नृसिंह मंदिर नीरानरसिंहपुरच्या देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळांनी सामाजिक बाधिलकी आणि अतीवृष्टी व पुरग्रस्त बांधवावाषयीची संवेदना भावना या साठी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन एक लाख रू.चा धनादेश मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांचे कडे सुपुर्त केला..या प्रसंगी मुख्यविश्वस्त .ज्ञानेश्वर अरगडे ,जेष्ठ विश्वस्त .प्रकाश सुरू,विश्वस्त डाॅ.प्रशांत (अभय) सुरू,विश्वस्त अभयकुमार वांकर पाटील,नृसिंह भक्त ताटे बंधू..उपस्थित होते.!..हा उपक्रम प्रेरणादायी आहे.!..सध्या महाराष्ट्रात अनेक मंदिरांनी पुरग्रस्तांना निधी दिलेला आहे..सिध्दिविनायक मंदिर ट्रस्ट,..गजानन महाराज संस्थान,..श्री.विठ्ठल रुक्मिणी समिती,..श्री.साई मंदिर संस्थान,..या देवस्थांनांनी मोठ्या स्वरूपात निधी सामाजिक कर्तव्य म्हणून पार पडले आहे.!…लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या पुरग्रस्त निधी दिल्याबद्दल सर्व नृसिंह भक्त,..ग्रामस्थ,…पंचक्रोशीतील सर्व वारकरी बंधू,..शिक्षक बंधू,..शि..प्र.मंडळ सभासद,..शेतकरी बंधू,..यांचे वतीने देवस्थानच्या ट्रस्टींचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button