राधानगरी तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड.उमेश पाटील यांची बिनविरोध निवड

राधानगरी तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड.उमेश पाटील यांची बिनविरोध निवड
कोल्हापूर दि.३० (प्रतिनिधी)
राधानगरी बार असोची सन २०२५ ते २०२७ या वर्षाकरिता कार्यकारणीची निवड बिनविरोध झाली आहे.सर्वानुमते अध्यक्षपदी ॲड.उमेश डी. पाटील,उपाध्यक्षपदी ॲड.एस. के.रणदिवे,सेक्रेटरीपदी ॲड. व्ही.एस.खोराटे यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी राधानगरी बारचे माजी अध्यक्ष ॲड.जी.के.वागरे, माजी उपाध्यक्ष ॲड.डी.ए. पाटील,माजी सेक्रेटरी ॲड.एस. आर.भांदिगरे,सिनियर वकील ॲड.डी.एम.पोतदार,ॲड.व्ही. व्ही.पाटील,ॲड.यु.एम.मानकर, ॲड.आर.डी.खाडे,ॲड.बी.ए. वागरे,ॲड.व्ही.टी.धनवडे,ॲड. अजित पाटील,ॲड.अंबिका पाटील,ॲड.रमा जाधव,ॲड. रणजीत घाटगे,ॲड.प्रशांत वारके,ॲड.विनायक पाटील, ॲड.वाघुर्डेकर,ॲड.सुमित शेळके,ॲड.जालंदर कांबळे इत्यादी उपस्थित होते.या सर्वांनी राधानगरी बार असोसिएशची निवडणूक बीनविरोध होण्यास सहकार्य केले.