solapur
लक्ष्मी कळसाईत यांच्या जयंती निमित्त गरजू मुलांना खाऊवाटप

लक्ष्मी कळसाईत यांच्या जयंती निमित्त गरजू मुलांना खाऊवाटप
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथील लक्ष्मी अर्जुन कळसाईत यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोला श्री विश्वकर्मा संघटनेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले व अंगणवाडी शाळा लोहार गल्ली येथे गरजू लहान मुलांना खाऊचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
जयंतीचे अवचित्य साधून श्री विश्वकर्मा संघटनेच्या 25 सदस्य पदाच्या निवडी जाहीर करून निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळीअर्जुन कळसाईत यशवंत कळसाईत अध्यक्ष विश्वकर्मा संघटना, रामकृष्ण थोरात कार्याध्यक्ष,योगेश माने कार्यप्रमुख, मकरंद पालखे उपकार्य प्रमुख, मनीषा साळुंखे अंगणवाडी सेविका, पुनम लोंढे अंगणवाडी मदतनीस, इत्यादी मान्यवर उपस्थित होते