solapur

खाजदार धैर्यशील यांची अजमेर येथील दर्गास भेट

अकलूज(प्रतिनिधी)
खासदार झाल्यानंतर धैर्यशील मोहिते -पाटील यांनी आपल्या सौभाग्यवती शितलदेवी आणि कन्या राणाबाबा यांच्यासह अजमेर येथे जाऊन ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्गाह मध्ये प्रार्थना केली . सहकार महर्षी यांच्यानंतर ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह त्याच बरोबर सर्व मोहिते -पाटील कुटुंबीय यांनी सर्व धर्म समभाव आणि संहिष्णुता आणि समाजातील सर्व घटकांचा सन्मान व आदर राखण्याचा वारसा जतन केला आहे .तोच वारसा खासदार धैर्यशिल मोहिते -पाटील पुढे नेत आहेत .अजमेर येथे त्यांच्या समवेत दर्गाहचे मुख्य ट्रस्टी डॉ . बाबासाहेब उस्मानी हे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button