solapur
माळशिरस तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी सोमनाथ पिसे
संचार वृत्त
माळशिरस तालुका राष्ट्रवादी (शरद पवार) गटओबीसी शेअरच्या अध्यक्षपदी सोमनाथ पिसे यांची निवड झाल्याचे नियुक्तीपत्र बळीराम साठे यांनी दिले प्रसंगी गरुड बंगला वेळापूर या ठिकाणी, उत्तमराव जानकर (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी सोमनाथ पिसे(पुरंदावडे ता.माळशिरस) यांची निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.याप्रसंगी .दादाराजे घाटगे (मा.संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज), डॉ. तुकाराम ठवरे, (मा.उपसरपंच खुडूस) भानूदास सालगुडे पाटील, जावेद मुलाणी (मा. उपसरपंच वेळापूर), युवानेते साहिल आतार, लक्ष्मण माने देशमुख, तेजस भाकरे आदी उपस्थित होते.