solapur
भागवत मिटकल यांचे दुःखद निधन
भागवत मिटकल यांचे दुःखद निधन
अकलूज (प्रतिनिधी)
बाबळगाव येथील भागवत दत्तू मिटकर वय 72 यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुली दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. ते जुन्या काळातील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होते.
त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 21- 8- 24 रोजी रात्री नऊ वाजता अकलाई स्मशान भूमी येथे होणार आहे.