solapur
शकुंतला गुळवे यांच्या घरात महालक्ष्मीचे आगमन
सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आल्या…
ओवाळीतो कापूराने भक्ता प्रसन्न झाली…!
Τ
गणपतीच्या आगमनानंतर आज घराघरांमध्ये महालक्ष्मीचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले.सुहासिनी महिलांनी घराची सजावट करून घराच्या अंगणात महालक्ष्मीचे औक्षण करून घरात प्रवेश केला.अकलूज (ता.माळशिरस) येथील सौ.शकुंतला बसवेश्वर गुळवे यांच्या घरात महालक्ष्मीचे आगमन प्रसंगी टिपलेले छायाचित्र…(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)