रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
संचार वृत्त अपडेट
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर सोलापूर व जिल्ह्याच्या वतीने पक्ष वाडी बाबत बैठक झाली समृद्धी हॉल सोलापूर येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय. जकापा कांबळे होते . यावेळी नूतन महाराष्ट्र अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
.प्रमुख उपस्थितीमध्ये. श्रीकांत नानासाहेब सावंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष .मा.दत्ता सावंत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष .मा.धर्मा माने सोलापूर जिल्हा अध्यक्ष. रावसाहेब प्रक्षाळे साहेब पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष. राजू लोंढे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष.व अल्पसंख्यांक सर्व पदाधिकारी व रिपाईच्या सर्व महिला पदाधिकारी याची निवड करण्यात आली. . त्यावेळी नवीन पदाधिकारी च्या निवडी करण्यात आल्या . त्यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष. वैभव धांईजे .यांची निवड करण्यात आली. माळशिरस तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्षपदी. रमेश साळवे. यांची निवड करण्यात आली. व महादेव समिंदर तालुका उपाध्यक्ष तसेच महिला पदाधिकाऱ्यांची व अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्या. त्यावेळी सर्व कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.