solapur

अकलूज व परिसरात भारतीय जनता पार्टीचे पाच शाखेचे उद्घाटन संपन्न अकलूजच्या जनतेने विकासाच्या मागे उभा राहावे;राम सातपुते

अकलूज व परिसरात भारतीय जनता पार्टीचे पाच शाखेचे उद्घाटन संपन्न अकलूजच्या जनतेने विकासाच्या मागे उभा राहावे;राम सातपुते

संचार वृत्त अपडेट 

अकलूज येथे विजय चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा.आमदार राम सातपुते, बाळासाहेब सलगर, संजय देशमुख, बाळासाहेब वावरे,अँड.बी.वाय.राऊत,अँड.अविनाश काले,बाजीराव काटकर, शशी कल्याणी, दादा उराडे, सोनू पराडे, भूषण पराडे, संतोष कारंडे, महादेव कावळे, ई. मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मा.आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की ही भारतीय जनता पार्टी आहे जी दिल्लीपासून गल्लीपर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत आहे महाराष्ट्र व केंद्रात भाजपचे सरकार आहे अकलूज शहरांमध्ये आपल्याला आठ हजार पाचशे लोकांनी जनाधार दिलेला आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो अकलूजच्या जनतेच्या सुखदुःखात कायम उभा राहणार असल्याची ग्वाही दिली ही शाखा गोरगरिबांच्या व वंचितांचा आवाज बनून आधार देण्याचे काम करेल भाजपाचा कार्यकर्ता परिवर्तनासाठी जिवाने काम करेल 200 कोटींची पाणी योजना व भुयारी गटार योजना अकलूजला भाजपने दिली आहे अकलूज मध्ये विकासाचे राजकारण करून परिवर्तन घडवून आणू जेव्हा निवडणूक होईल त्यावेळी भाजपाचा झेंडा नगरपरिषदेवर फडकवू माझ्यावरती घर विकल्याचा खोटा आरोप विरोधकांनी केला असून मी कुठेही जाणार नसल्याचे सांगितले जनतेने ताकतीने पाठीमागे उभा राहून मला लढण्यास पाठबळ द्यावे. विकासाच्या मागे उभा राहावे असे आव्हान राम सातपुते यांनी अकलूज च्या जनतेला केले.

अकलूज शहर अध्यक्ष . महादेव कावळे
तालुका प्रभारी. डॉ . निलेश ननवरे
शाखा नं. 1 विजय चौक
शाखा अध्यक्ष . संतोष अडगळे
उपाध्यक्ष . अमर खंडागळे
संघटक . शुभम सुर्यवंशी
संचीव. राहुल नाईकनवरे

शाखा नं . 2 आंबेडकर चौका

शाखा अध्यक्ष . राहुल लोंडे
उपाध्यक्ष . शुभम वाघमारे
संघटक . सोनू वाघमारे
संचिव . हर्षद लोंडे

शाखा नं .3 होनमाने प्लॉट
शाखा अध्यक्ष . ओंकार चंदनशिवे
उपध्यक्ष . सागर थोरात
संघटक . रोहण लोहार
संचिव . नितिन पवार

शाखा नं .4 समता नगर
शाखा अध्यक्ष . लक्ष्मण सदाफुले
उपाध्यक्ष . मनोज घोडके
संघटक . प्रथमेश कावळे
संचिव . गणेश चंदनशिवे

शाखा नं . 5 पंचवटी
शाखा अध्यक्ष . महेश घाडगे
उपाध्यक्ष . गौरव घोडके
संघटक . संतोष मोरे
संचिव . नितिन सोनटक्के 

आशा प्रकारे सर्व शाखाचे उद्घाटन झाले या वेळी अकलूज चे पदाधिकारी

. सचिन घोडके, गणेश खंडागळे,कुणाल होनमाने , यश शिंदे , श्रीराज शिंदे , करण खंडागळे , अविनाश खंडागळे , प्रविण खंडागळे , श्रेयश शिंदे , अर्थव शिंदे , बंजरग वाघमारे , पप्पू कांबळे , सुजित गायकवाड , गणेश लोहार , शहाजी खडतडे ,ई.मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button