solapur
सुरेखा बबनराव एकतपुरे यांचे अल्पशा आजाराने निधन

सुरेखा बबनराव एकतपुरे यांचे अल्पशा आजाराने निधन
संचार वृत्त
अकलूज (माळेवाडी) येथील सुरेखा बबनराव एकतपुरे यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
सेवानिवृत्त माळशिरस निरा उजवा कालवा उप अभियंता बबनराव सदाशिव एकतपुरे यांच्या त्या पत्नी होत्या तर डॉ.सुरज एकतपुरे यांच्या मातोश्री होत्या त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तिसऱ्याचा कार्यक्रम उद्या दिनांक 11/ 1/ 25 वार शनिवार रोजी अकलाई स्मशानभूमीत सकाळी सात वाजता होणार आहे