solapur
सुरूबाई बागडे यांचे निधन.स्माईल एफ.एम बँड चे डायरेक्टर शंकर बागडे यांच्या त्या मातोश्री होत्या

सुरूबाई बागडे यांचे निधन.स्माईल एफ.एम बँड चे डायरेक्टर शंकर बागडे यांच्या त्या मातोश्री होत्या
संचार वृत्त अपडेट
अकलूज (प्रतिनिधी) बागेचीवाडी-अकलूज येथील श्रीमती सुरूबाई सिताराम बागडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.मृत्युसमयी त्या ८४ वर्षांच्या होत्या.त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली,सूना,नातवंडे,परतवंडे असा परिवार आहे.अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.दत्तात्रय बागडे व स्माईल एफ.एम.बॅंडचे डायरेक्ट शंकर बागडे यांच्या त्या आई होत्या.त्या सांप्रदायिक होत्या.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त आहे.