solapur
रंजना ओवाळ यांचे निधन

रंजना ओवाळ यांचे निधन
पत्रकार अर्जुन ओवाळ यांच्या त्या धर्म पत्नी होत्या
संचार वृत्त अपडेट
रंजना अर्जुन ओव्हाळ यांचे पुरदांवडे येथे राहत्या घरी (वय 60) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली आहेत.त्या अंगणवाडी आदर्श सेविका म्हणून कार्यरत होत्या त्यांना अण्णा हजारे पुरस्कार प्राप्त होता दारूबंदीसाठी त्यांनी योगदान दिले होते. पत्रकार अर्जुन ओवाळ यांच्या त्या धर्म पत्नी होत्या.त्यांचे आकस्मित निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तिसऱ्याचा विधी 22 /4/ 25 वार मंगळवार रोजी पुरंदावडे येथे सकाळी आठ वा.होणार आहे