solapur
उत्तम जानकर यांची यशवंत कळसाईत यांनी घेतली भेट

उत्तम जानकर यांची यशवंत कळसाईत यांनी घेतली भेट
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तम जानकर यांची विश्वकर्मा संघटनेचे अध्यक्ष यशवंत कळसाई यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध सामाजिक विषयावर चर्चा केली. यावेळी श्री विश्वकर्मा भवन साठी दोन गुंठे जागा देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली.