solapur

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी (अजित पवार गट) उमेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल सन्मान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी (अजित पवार गट) उमेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल सन्मान

संचार वृत्त अपडेट 

महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ आणि महाराष्ट्राचे उपमुख्य मंत्री अजित दादा पवार यांचे विश्वासू सहकारी उमेश दादा पाटील यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांचा सत्कार महाराष्ट्राचे अजित दादा पवार गटाचे जेस्ट नेते अशोक दादा गायकवाड अकलूज शहर अध्यक्ष राजीव गायकवाड माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल दादा ढेरे पाटील सामजिक कार्यकर्ते आणि माजी कृषी अधिकारी पगारे साहेब सुनील आप्पा गायकवाड यासर्वांनी उमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button