solapur
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डाँ.धवलसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डाँ.
धवलसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान
संचार वृत्त अपडेट
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांची निवड झाल्याबद्दल जनसेवा संघटनेच्या वतीने त्यांचा़ पुष्पगुच्छ ,श्रीफल,फेटा व हार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अण्णासाहेब शिंदे,(युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जनसेवा युवक संघटना). माळीनगर ग्रामपंचायत माजी उपसरपंच संग्राम भोसले, विलास लोंढे, सतीश पालकर,सुधीर रास्ते,हिरालाल खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.