solapur
अकलूज (माळेवाडी) येथील वैशाली सुभाष एकतपुरे यांचे निधन

अकलूज (माळेवाडी) येथील वैशाली सुभाष एकतपुरे यांचे निधन
संचार वृत्त अपडेट
अकलूज माळेवाडी येथील वैशाली सुभाष एकतपुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे त्या पत्रकार कै. सुभाष एकतपुरे यांच्या पत्नी होत्या. बबनराव एकतपुरे उप अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या भावजय होत्या. त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा अंत्यविधी आज दि 26/8/25 वार मंगळवार रोजी संध्याकाळी ७ वाजता अकलूज येथील अकलाई वैकुंठ भूमीत होणार आहे.तर तिसरा दि. 28 /8 /25 वार गुरुवार रोजी सकाळी ७/३० वाजता नीरा नदीकाठी अकलूज येथे होणार आहे.
एकतपुरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय वैशाली यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच भावपूर्ण आदरांजली.