solapur
अंबाजी रघुनाथ पोतदार यांचे निधन

अंबाजी रघुनाथ पोतदार यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी)
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चांदीच्या व्यवसायातील प्रसिद्ध व्यापारी अंबाजी उर्फ चंद्रकांत रघुनाथ पोतदार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समयी ते ७३ वर्षांचे होते.त्यांचा पारंपारिक चांदीच्या व्यवसायात नावलौकिक होता.त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सून,नातवंड असा परिवार आहे. पोतदार कुटुंबास दुःखातून सावरण्याचे परमेश्वर बळ देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली



