solapur

विष्णू रंगनाथ बडवे यांचे निधन

विष्णू रंगनाथ बडवे यांचे निधन

संचार वृत्त अपडेट 

(नीरानरसिंहपूर)-शसिताराम सारडा विद्यालय अहील्यनगर चे माजी प्रयोगशाळा सहाय्यक विष्णू बडवे सर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी दु:खद झाले.!.ते अत्यांत मनमिळावू स्वभावाचे होते त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा आहे..ते धार्मीक वृतींचे होते.!.त्यांनी सिताराम सारडा विद्यालयामध्ये 34 वर्षे प्रामाणिक पणे सेवा केली.!..त्यांच्या जाण्याने हिंद सेवा मंडळातील सर्व सहकारी बंधूंनी हळहळ व्यक्त केली.!.चैतन्य विद्यालय नीरानरसिंहपूरच्या ग्रंथपाल सिंमंतीनी बडवे-दुनाखे मॅडम यांचे व भा.ज.पा महीला आघाडी च्या शुभांगी केसकर यांचे वडील होत. बडवे कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे परमेश्वर त्यांना बळ देवो हीच संचार वृत्त परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button