माळशिरस भाजपा मंडलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

माळशिरस भाजपा मंडलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
संचार वृत्त अपडेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहिते यांनी निवडी जाहीर केल्या आहेत.
यामध्ये मंडल सरचिटणीस हनुमंत श्रीरंग कर्चे पिंपरी, महादेव वसंत पवार इस्लामपूर, डॉ. भिवा बापूराव शेंडगे साळमुख, मंडल उपाध्यक्ष संदीप श्यामदत्त पाटील, माळशिरस, किरण वसंतराव पाटील, निमगाव मगराचे, संभाजी रामचंद्र माने, कण्हेर, गणेश रघुनाथ बोराटे, माळशिरस, शशांक बाळासाहेब जाधव पाटील मळोली, रावसाहेब नानासो रुपनवर लोणंद, रवी साहेबराव रुपनवर फडतरी, अक्षय तानाजी लोंढे लोंढेमोहितेवाडी, मंडल चिटणीस संजय ज्ञानेश्वर पाटील कुसमोड, धनाजी भगवान मगर गारवाड, ज्योतीराम शिवाजी अवताडे फळवणी, अमोल चंद्रकांत माने कोथळे, सोमनाथ भानुदास मदने गिरवी, अक्षय संतोष जगदाळे माणकी, जयशिव महादेव गलांडे झिंजेवस्ती, मंडल कोषाध्यक्ष सत्यजित केशव गलांडे पिलीव, सहकोषाध्यक्ष राजेंद्र केशव वळकुंदे माळशिरस अशी माळशिरस मंडल कार्यकारिणी आहे.
माळशिरस मंडल युवा मोर्चा अध्यक्ष अण्णासाहेब दत्तात्रय देवकाते (धानोरे), उपाध्यक्ष रामा गोरख आवळे (इस्लामपूर), ओबीसी मोर्चा अध्यक्ष आनंद नामदेव शेंडगे (रेडे), किसान मोर्चा अध्यक्ष सचिन प्रल्हाद पाटील (फळवणी), मंडल सरचिटणीस हनुमंत शिवाजी शिंदे (पिंपरी), उपाध्यक्ष धनाजी माने (कन्हेर), मंडल उपाध्यक्ष सतीश मगर (गारवाड), अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष शाहिद शेख (चांदापुरी), अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सागर गुळीक (फडतडी), प्रसिध्दी प्रमुख गणेश देशमुख (बचेरी), सहप्रसिब्दी प्रमुख कुंडलिक मगर (निमगाव मगराचे), संपर्क प्रमुख नितीन रणवरे (मांडकी), सहसंपर्क प्रमुख धुळदेव सूळ (जळभावी), क्रीडा आघाडी क्रीडा प्रमुख लखन उमाजी बोडरे (जळभावी), माळशिरस मंडल कार्यकारणी सदस्य शिवाजी चव्हाण (तांदुळवाडी), अनिरुब्द शिंगाडे (माळशिरस), योगेश जाधव (शेंडेचिंच), वस्ताद दाजी सोलनकर (सुळेवाडी), गणेश पाटील (बचेरी), महादेव काळेल (शिगोर्णी), सुशांत जाधव (मळोली), संदीप जाधव (पिलीव), राजू बोडरे (पिलीव), अर्जुन देवकाते (धानोरे), शरद कर्चे (पिंपरी), प्रमोद मगर (चांदापुरी), दत्तात्रय जानवर (पिलीव), संतोष करडे (पिलीव), गोरख मगर (निमगाव), विकास मगर (निमगाव), सतीश मगर (निमगाव), तुकाराम मिसाळ (चांदापुरी), महबूब पठाण (पठाणवस्ती), शिवाजी मगर (निमगाव), देविदास महादेव काळे (भांब), सतीश मगर (मगरवाडी), नामदेव माने (कण्हेर), कृष्णा देशमुख (इस्लामपूर), सतीश पवार (इस्लामपूर), दादा पाटील (कण्हेर), मनोहर माने (कण्हेर), सागर रुपनवर (भांब), विनोद काळे (भांब), दादा मिसाळ (इस्लामपूर) अशी माळशिरस मंडल कार्यकारणी जाहीर केलेली आहे.



