solapur

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिलेबी वाटप

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिलेबी वाटप

संचार वृत्त अपडेट 

प्रजासत्ताक दिनानिमित्त अकलूज नगरपरिषद समोर आज योगेश  दिलीप शिंदे मित्र परिवार तर्फे जिलेबी वाटप करण्यात आले.

पै.यशवंत (आबासाहेब) अर्जुन कळसाईत 
(अध्यक्ष = श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज)
यांच्याहस्ते जिलेबी वाटप करण्यात आले.यावेळी.अमित कोडगर, .सागर थोरात, .विनोद चव्हाण, .भैय्या बिडकर, .लक्ष्मण माने आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button