श्री विश्वकर्मा जयंती साजरी

विश्वकर्मा जयंती साजरी
संचार वृत्त अपडेट
श्री विश्वकर्मा संघटना व श्री विश्वकर्मा प्रतिष्ठाण (लोहार गल्ली-अकलुज) आयोजित प्रभु श्री विश्वकर्मा जयंती (श्री दुर्गा मंदिर ) (लोहार गल्ली-अकलुज) येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमा पुजन अर्जुनराव भिमराव कळसाईत (मार्गदर्शक = श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज)यशवंत (आबासाहेब) अर्जुन कळसाईत
(संस्थापक-अध्यक्ष=श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज)मयुरीताई यशवंत कळसाईत यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.यशवंत (आबासाहेब) अर्जुन कळसाईत
(संस्थापक-अध्यक्ष =श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज)यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या रक्ताचा टिळा श्री विश्वकर्मा च्या चरणाशी अर्पण करून अभिवादन केले.श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे भोसले भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम 6 ते 7 या वेळेत पार पडला.अजित पवार साहेब (उपमुख्य मंत्री महाराष्ट्र राज्य)यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून “श्री विश्वकर्मा संघटनेतर्फे” अभिवादन केले.यावेळी प्रमुख पाहुणे .फत्तेसिंह माने-पाटील (नेते भा.ज.पा.माळशिरस तालुका)गिरीश (भैय्या) शेटे,(माळशिरस तालुकाप्रमुख काँग्रेस (आय) सोमनाथ भोसले(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवक पी.पी.आय.)राजाभाऊ मधुकर भोसले,(मार्गदर्शक श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज)सोमनाथ (भाऊ) हुलगे,(माळीनगर शहर शिवसेना प्रमुख ).साजीद (भाय) सय्यद (नेते मुस्लिम समाज अकलूज)जुल्कर (भाय) शेख,(नेते मुस्लिम समाज अकलूज).विकी लोंढे,(माळशिरस तालुकाध्यक्ष पी.पी.आय)इ.मान्यवर उपस्थित होते.



