solapur

लक्ष्मी कळसाईत यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप 

लक्ष्मी कळसाईत यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप 

संचार वृत्त अपडेट 

अकलूज लोहार समाजाचे अध्यक्ष .यशवंत (आबासाहेब) अर्जुनराव कळसाईत यांच्या मातोश्री लक्ष्मी (माया) अर्जुन कळसाईत यांच्या चतुर्थ  पुण्यतिथीनिमित्त श्री विश्वकर्मा संघटनेतर्फे “वृक्षारोपण व खाऊ वाटप  करण्यात आले.

यावेळी.दिपालीताई संतोष वाघमोडे (नगरसेविका अकलूज नगरपरिषद =भा.ज.पा),.यशवंत (आबा) अर्जुन कळसाईत 
(संस्थापक-श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज),
(अध्यक्ष =गाडी लोहार समाज-अकलुज)
यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण व अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.दिपालीताई संतोष वाघमोडे(नगरसेविका अकलूज नगरपरिषद-भा.ज.पा)
यांचा सत्कार मयुरीताई यशवंत कळसाईत यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी-मा.अब्बास (भई) शेख, .संतोष वाघमोडे, .योगेश शिंदे, संजय साळुंखे,संतोष घोडके, .अंकुश थोरात आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button