solapur

राहुल शिंदे यांना शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून काठी कोयत्याने मारहाण करण्याची धमकी व शिवीगाळ

राहुल शिंदे यांना शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून काठी कोयत्याने मारहाण करण्याची धमकी व शिवीगाळ

संचार वृत्त अपडेट 

राहुल मधुकर शिंदे रा. माळीनगर यांना त्यांच्या शेतीचे बांधकरी असलेले विनायक फुले लक्ष्मण फुले संजय शिंदे किरण शिंदे रा माळीनगर यांनी फिर्यादी राहुल मधुकर शिंदे यांना हातात काठी कोयता घेऊन मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याची फिर्याद अकलूज पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे त्यानुसार वरील लोकांविरोधात अकलूज पोलिस स्टेशनमध्ये शेतात रस्ता करण्यासाठी आले असता फिर्यादी राहुल मधुकर शिंदे यांनी अडवले तेव्हा फुले व शिंदे यांनी फिर्यादी ला धमकी देऊन शिवीगाळ केली आहे अकलूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नोंद केला आहे सदर घटनेची चौकशी व तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ठोंबरे यांच्या कडे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button