विनाकारण बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करावी

विनाकारण बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करावी
संचार वृत्त अपडेट
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांच्यावर जाणून-बुजून एक महिला चिखल फेक करत असून लय भारी youtube चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्यावर कारवाई करावी तुषार खरात हे एकतर्फे बातमी लावून बदनामी करत आहेत तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी
जयकुमार गोरे यांना न्यायालयाने 2019 मध्ये निर्दोष मुक्त केले होते आज पुन्हा त्याच खोट्या आरोपांना राजकीय रंग देऊन उगाड जात आहे राजकीय देशातून मुद्दाम बदनामी केली जात आहे असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे अकलूज पोलीस स्टेशनचे पी.आय.निंभोरे यांना तक्रार दिली आहे. यावेळी महादेव कावळे,सागर काळे ,अमित टिळेकर, संदिप काळे,नवनाथ साठे ,निलेश ननवरे,विझोरी सरपंच नागनाथ काळे ई.उपस्थित होते.