solapur
विमल भोसले यांचे निधन
संचारवृत्त (प्रतिनिधी)
-खंडाळी ता. माळशिरस येथील ह.भ.प. कै.शंकरराव मारुती कदम (माजी सरपंच )यांच्या कन्या व विश्वतेज सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका -सौ. विमल मुरलीधर भोसले वय – (७६ वर्ष )यांचे अल्पशा आजाराने खंडाळी ,ता. माळशिरस येथे दि. १९ / ०७ / २०२४ ला पहाटे २.३० वा. निधन झाले.त्या अखिल भारतीय मराठा महासंघ खंडाळी अध्यक्ष व पत्रकार शरद भोसले यांच्या आई होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले , एक मुलगी, सुना , जावई, नातवंडे असा परिवार आहे.