solapur
अकलूज येथील शांताबाई राऊत यांचे दुःखद निधन.
संचारवृत्त
अकलूज (प्रतिनिधी)
अकलूज (गुरूनगर) येथील शांताबाई दादासाहेब राऊत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्या ७६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,एक मुलगी,सूना नातवंडे परतवंडे असा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मारूती राऊत यांच्या यांच्या पत्नी होत्या तर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष व बाल विकास प्रकल्पमधील राजकुमार राऊत व संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाचे सचिव संजय राऊत सर यांच्या त्या मातोश्री होत्या.आपल्यावर मायेचा हात फिरणारी अशी व्यक्ती गेल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त केली.