solapur
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने वाघोली येथे मोफत आरोग्यतपासणी शिबिर व अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माणसातील देव माणूस डॉ एम.के. इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व ग्रामपंचायत वाघोली आणी वाघोली ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते .या शिबिरास शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे, संजय कोकाटे ,जीवन जानकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव वाघमारे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूनम अभंगराव,आशाताई टोणपे युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन बागल युवा सेना उपजिल्हाप्रमुख सोनू पराडे पाटील, युती सेना जिल्हाप्रमुख साक्षी भिसे, महादेव बंडगर, सुभाष काकडे, दत्ता साळुंखे,रुपेश लाळगे, योगेश शेंडगे, पंडित मिसाळ, माणिक मिसाळ, तुषार पाटोळे, अमोल मिसाळ,उत्तम माने शेंडगे,सतीश शेंडगे, कालिदास मिसाळ, दत्तात्रय मिसाळ, सुरेश पवार ,भगवान मिसाळ, रणजित पवार इ, उपस्थित होते. वाढदिवसास पोस्टर बाजी ब्यानर बाजी अनाठाय खर्च न करता जनसेवा हिच ईश्वर सेवा असे म्हणत युवा सेनेच्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील वाघोली येथे मोफत सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले.या शिबिरास माळशिरस तालुक्यातील अनेक गोर गरीब 267 रुग्णांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला . रुग्णांना मोफत गोळ्या औषध व अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले .या शिबिरास माणसातील देव माणूस डॉ एम के इनामदार यांच्या सहित डॉ धनेश गांधी, डॉ अजितकुमार शहा ,डॉ तानाजी कदम, डॉ. समीर बंडगर, डॉ विश्वास कदम ,डॉ रावसाहेब गुळवे, डॉ संतोष खरतडे, डॉ संजय सिद,डॉ अभिजित गांधी, डॉ संभाजी राऊत, डॉ विनोद मगर, डॉ प्रियंका महाडिक, डॉ निखिल गांधी, डॉ निखिल मिसाळ ,डॉ राहुल फडे, डॉ राहुल पाटील, डॉ सचिन सावंत ,मोनिका मिसाळ, डॉ अमोल माने शेंडगे, डॉ अर्जुन शिंदे, डॉ अतुल मिटकल, डॉ सुरेंद्र मिसाळ, डॉ प्रकाश कदम, डॉ मेधा कदम, डॉ गायत्री धोत्रे,डॉ रेणुका पाखरे ,डॉ रिषभ तिवारी, ई, नामांकित डॉक्टरांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली .