solapur

तांदुळवाडी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त व आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

तांदुळवाडी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त व आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोप

तांदुळवाडी(प्रतिनिधी)

तांदुळवाडी ता. माळशिरस येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिषेक घालून व अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले

तांदुळवाडी गावात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी गावातील जेष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते व सकल मराठा परिवार तांदुळवाडी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button