solapur
मेंढापुर येथे नियोजित एम आर डीसी संदर्भात अधिकार्यांची पाहणी कामाला गती
मेंढापुर येथे नियोजित एम आर डीसी संदर्भात अधिकार्यांची पाहणी
अकलूज (प्रतिनिधी) मेंढापुर येथे धैर्यशील मोहते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून MIDC च्या संदर्भात पाहणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ मुंबई उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील तसेच प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव व कार्यकारी अभियंता एमआयडीसी सोलापूर मगर व क्षेत्र व्यवस्थापक सोलापूर कोळेकर आले असता त्यांनी तीनशे एकर जमिनीची पाहणी केली प्रा.सतीश देशमुख, ऍडव्होकेट शरद पांढरे,चैतन्य पवार,तसेच सचिन पवार पंडित पाटील दत्तात्रय पवार,दादा पवार महेश पाटील,किरण कुंभार,समाधान सुतार व मेंढापुर मधील नागरिक उपस्थित होते.