solapur
पद्मिनी भीमराव मगर यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र आदरांजली
ज्येष्ठ पत्रकार भारत मगर यांच्या मातोश्री श्रीमती पद्मिनी भिमराव मगर यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली
निमगाव मगराचे येथे दि.30/8/24 वार शुक्रवार दुपारी बारा वाजता पत्रकार भारत मगर यांचे निवासस्थानी प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विधीवत पूजन व प्रतिमेवर फुलं वाहण्यात येतील.