solapur

लोहार समाजासाठी भरीव कामगिरी करणार:यशवंत आबा कळसाईत

लोहार समाजासाठी भरीव कामगिरी करणार:यशवंत आबा कळसाईत

संचार वृत्त अपडेट 

लोहार समाज हा कष्टकरी असून त्या समाजाच्या उन्नतीसाठी सन 2012 साली विश्वकर्मा युवक संघटनेची स्थापना केली असून त्या संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि विविध विकासासाठी मी दिवस-रात्र काम करत असून सर्वपक्षीय नेत्यांशी संपर्क साधून समाजाच्या विकासासाठी भरीव कामगिरी करणार असल्याचे मत विश्वकर्मा युवक संघटनेचे अध्यक्ष पै-यशवंत आबा कळसाईत यांनी अकलूज येथे लोहार समाजाची महत्वाची बैठक बालाजी हाॅल येथे उत्साहात पार पडली याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद(आण्णा) नवगण(ज्येष्ठ नेते अकलूज लोहार समाज)अर्जुन दत्तु टिंगरे (महुद)(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)तुकाराम (बापु) टिंगरे(माजी उपसरपंच अकलूज)दत्तात्रय टिंगरे (वेळापुर)अंकुश टिंगरे (सदाशिव नगर)महादेव भारत चव्हाण पप्पु चव्हाण (पन्नास फाटा)(युवा नेते)

दादासाहेब कळसाईत (टाकळी)(प्रदेशाध्यक्ष लोहार विकास संस्था-महाराष्ट्र)पै.यशवंत (आबासाहेब) कळसाईत(संस्थापक-अध्यक्ष =श्री विश्वकर्मा युवक संघटना-अकलुज)विनायक (आण्णा) कळसाईत(अध्यक्ष =श्री विश्वकर्मा प्रतिष्ठान-अकलूज).संतोष (मामा) टिंगरेआदित्य संतोष टिंगरे तसेच श्री विश्वकर्मा युवक संघटनेतील पदाधिकारी-सदस्य तसेच गोरख थोरात, मा.लखन पवार, अंकुश थोरात, मा.वैभव लोहार, .भैय्या माने, रामकृष्ण थोरात, अनिकेत पालखे, .मकरंद पालखे, अमृत हांडे, .धनंजय थोरात,विजय चव्हाण, महेंद्र चव्हाण, गणेश चव्हाण आदि उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button