solapur
सदगुरु श्री श्री साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रतिपन समारंभ संपन्न होणार
सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रतिपन समारंभ संपन्न होणार
संचार वृत्त
सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि.श्रीनगर राजेवाडी ता.आटपाडी जी.सांगली या कारखान्याचा सण 2024/25 या तेरावा बॉयलर अग्नी प्रतीपण समारंभ मा.श्री.एन. शेषागिरी राव चेअरमन तथा कार्यकारी संचालक यांच्या शुभहस्ते बुधवार दि. 23 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 11वा.15 मी. या शुभमुहूर्तावर कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार आहे तरी सर्व संचालक मंडळ, सभासद, अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहावे असे आव्हान प्रस्थापिताकडून करण्यात आले आहे.