solapur

अकलूज येथे मल्लिकार्जुन मंदिरात दत्त जयंती निमित्त महिलांचे धार्मिक ग्रंथाचे पारायण करून सेवा

अकलूज येथे मल्लिकार्जुन मंदिरात दत्त जयंती निमित्त महिलांचे धार्मिक ग्रंथाचे पारायण व अखंड नामजप करून श्री ची सेवा

संचार वृत्त अपडेट 

श्री स्वामी समर्थ केंद्र श्री मल्लिकार्जुन मंदिर रामायण चौक अकलूज येथे श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र वाचन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा ( दिंडोरी प्रणित ) त्र्यंबकेश्वर नाशिक सेवा केंद्र अकलूज यांच्या वतीने श्री दत्त जयंती सप्ताह निमित्त श्री गुरुचरित्र वाचन होत आहे.
सोमवार दिनांक 9 पासून दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ साप्ताह सुरू झाला. श्री गुरुचरित्र पारायणासाठी 190 सेविकरी बसले आहेत तसेच श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ, श्री दुर्गा सप्तशती, श्री मल्हार सप्तशती, श्री रुद्र, श्री नवनाथ पाठहोतात ही सेवा विनामूल्य आहे, आध्यात्मिक सेवेबरोबरच सामाजिक सेवा यामध्ये बालसंस्कार, गर्भसंस्कार, शिशु संस्कार, विनामूल्य विवाह नोंदणी उपक्रम राबवले जातात.रविवार दिनांक 15 श्री दत्त जयंती निमित्त दुपारी12.39 मिनिटांनी होणाऱ्या जन्मोत्सवासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
🚩श्री दत्त जयंतीनिमित्त दि. ८ ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्या श्री स्वामी मल्लिकार्जुन मंदिर केंद्रामध्ये परमपूज्य श्री गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार घेण्यात येणाऱ्या गुरुचरित्र पारायणसाठी नाव नोंदणी केलेल्या सेवेकरी यांची नावे–
१) संजीवनी पाटील
२)मंजुश्री गुळवे
३)मयुरी अवताडे
४) डॉ.अर्चना गायकवाड
५)नंदिनी कामलेकर
६)उषा टकले
७)अपूर्वा कुंभार
८)श्रुती दोरकर
९)वैशाली पवार
१०)संगीता मस्के
११)ज्योती भिसे
१२)अर्चना सुहास गायकवाड
१३)आशा विभुते
१४)राणी जाधव
१५)अमृता लाडे
१६)अर्चना इनामके
१७)सुनीता चांडोले
१८)अश्विनी बारसकर
१९)मेघराज देशमुख
२०)रेखा गाडे
२१) प्रियंका गंभिरे
२२) प्रियंका खंडागळे
२३)रुक्मिणी बनकर
२४)रोहिणी गायकवाड
२५)सुरेखा गोडसे
२६)मनीषा जाधव
२७)कविता क्षीरसागर
२८)सुजाता भोसले
२९)गायत्री महेंद्रीकर
३०) सुवर्णा डेंबरे
३१)विद्या रेवंडे
३२) वर्षा रेडे
३३)छाया दुपडे
३४)भाग्यश्री देवसे
३५)सारिका खंडागळे
३६)ज्योती भालेकर
३७) वर्षा खडके
३८)अश्विनी जाधव
३९)उज्वला एकतपुरे
४०)शैला एकतपुरे
४१)वैष्णवी खोत
४२)शिल्पा पाटील
४३)अनिता कोरटकर
४४)अश्विनी कदम
४५)ज्योती निंबाळकर
४६)रुपाली देशमुखे
४७)संगीता जगदाळे
४८)पूनम गुळवे
४९)तनुजा शिंदे
५०)स्वाती स्वामी
५१)सुकन्या बागल
५२)कविता सातपुते
५३)सारिका ढेरे पाटील
५४)मीनाक्षी गुळमिरे
५५) प्रतिक्षा गुळमिरे
५६)रेश्मा कांबळे
५७)निशा कुरुडकर
५८)दर्शना देशमुख
५९)नयन उघडे
६०)माधवी नकाते
६१) माया सुळे
६२)सविता धाडगे
६३)अनिता जमदाडे
६४)ज्योती मदने
६५) डॉ. विनया हाके
६६)मनीषा धाइंजे
६७)स्नेहल बेंद्रे
६८)अपर्णा शिंदे
६९) प्रियंका फुटाणे
७०)वैशाली घळके
७१)आरती ओतारी
७२)राधिका शिंदे
७३)स्नेहल चव्हाण
७४) प्रविना शिंदे
७५)प्रतिक्षा गेजगे
७६)शारदा भजनावळे
७७)स्मिता बाबर
७८)सीमा मुटके
७९)कविता आगम
८०)रणजित गायकवाड
८१)ओंकार दीक्षित
८२)भारती आर्वे
८३)राजश्री गुळवे
८४)सुरेखा कारंडे
८५)लीना गुळवे
८६)वैशाली चव्हाण
८७)मनीषा माने देशमुख
८८)संगीता जगदाळे
८९)सुप्रिया आंचलकर
९०)कल्पना आंचलकर
९१)आरती माने देशमुख
९२) सरस्वती शिंदे
९३)किर्ती शेटे
९४) सुलभा झांबरे
९५)आशा लोखंडे
९६)शोभा पवार
९७) गोटे काकू
९८)पूनम चांडोले
९९)राहुल थोपटे
१००)दिपाली थोपटे
१०१) प्रिया पोफळे
१०२)वर्षा देशमुख
१०३)वृषाली कोळेकर
१०४)धनश्री देशमुख
१०५)अमृता गायकवाड
१०६)माधुरी चोरमले
१०७)उषा साळुंखे
१०८)दिपाली रोकडे
१०९)पार्वती भास्करे
११०) ऐश्र्वर्या चांडोले
१११)रेश्मा काळे
११२)सुनीता फुले
११३)उज्वला शिंदे
११४)स्मिता लोखंडे
११५) मनिषा कानडे
११६)संगीता जगदाळे
११७)निकिता जावळे
११८)मिरा कुंभार
११९) मंजुश्री गिराम
१२०)सोनाली लावंड
१२१)आशा नाईक
१२२)रंजना सिरसाट
१२३)उज्वला ढवणे
१२४)भामा एकतपुरे
१२५)वैष्णवी मिसाळ
१२६) राजनंदिनी ताटे
१२७) मयुरी सरगर
१२८)ज्योती काथवटे
१२९)प्रियंका कोंद्रे
१३०)अर्चना गिरमे
१३१)जयश्री गिरमे
१३२)साक्षी गिरमे
१३३) माया होले
१३४)शीतल इनामके
१३५)कोमल लावंड
१३६)सुनीता घाडगे
१३७)प्रियंका भुजबळ
१३८)ज्योती पवार
१३९)पद्मजा पाटील
१४०)स्नेहल खंडागळे
१४१)सारिका मलढणकर
१४२)भारती शिंदे
१४३)संगीता घुंबरे
१४४)प्रथमेश गुजर
१४५)शुभांगी साळुंखे
१४६)स्वाती माने
१४७)कलावती लोहार
१४८)अश्विनी फुले
१४९)विशाल भोसले
१५०)वनिता फुले
१५१)श्यामली जामदार
१५२)शिला घार्गे देशमुख
१५३)सुजाता राऊत
१५४)राजश्री देवशेटे
१५५)दीप्ती सावंत
१५६)अमृता देवशेटे
१५७) छाया वेळापूरे
१५८)चंद्रकांत नरुळे
१५९)लता बगाडे
१६०)दीपा भोसले
१६१)स्मिता राऊत
१६२)शीतल वाईकर
१६३) सुरेखा गोडसे
१६४)साक्षी भोसले
१६५) रंजना धनवडे
१६६)सविता एकतपुरे
१६७)रेणुका एकतपुरे
१६८)सोनाली शेटे
१६९)लता टकले
१७०) कमल लोहार
१७१)संगीता जगताप
१७२) विजया इंगोले
१७३)राधिका एकतपुरे
१७४)सविता एकतपुरे
१७५)मनीषा ढेरे
१७६)प्रमोद ढेरे
१७७)शीला काळे
१७८) प्राची चव्हाण
१७९)अश्विनी कांबळे
१८०)चैताली ठोंबरे
१८१)ज्योती पोटे
१८२)लता धोत्रे
१८३)संजीवनी फाळके
१८४) वर्षा खरात
१८५)मनीषा खांडेकर
१८६)सुनीता खंडागळे
१८७)किरण सूर्यवंशी
१८८)जयश्री इंगळे
१८९) छाया दुपडे
१९०)हेमा थिटे
१९१)स्मिता लोहकरे
१९२) आशा ढोले
१९३)सुजाता माने
१९४)सुनीता पगारे
१९५)सविता गिरमे
१९६)भक्ती गुळमिरे
१९७)संगीता पलसे
१९८)जयश्री राचकर
१९९)निकिता कोतमिरे
२००)ओंकार टकले
२०१)रोहिणी माने
२०२)मेघा माने
२०३)कविता सातपुते
२०४)प्रज्ञा गवसणे
२०५)रविकांत ननवरे
२०६)मानसी कुंभार
२०७)वनिता ठवरे
२०८)ललिता बोरावके
२०९)रतन बागल
२१०)श्रावणी वाघमारे
२११) लिशा फाळके
२१२)महादेवी वेदपाठक
२१३)अनिता कुंभार
२१४)सुनीता शिनगारे
२१५)उत्कर्ष पवार
२१६)अंजली वानवे
२१७)भगवान अंबुरे
२१८)उज्वला ढमे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button