solapur
गजानन खरवडे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
गजानन खरवडे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
संचार वृत्त अपडेट
इंदापूर (माळेवाडी नंबर एक)येथील गजानन बाबुराव खरवडे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुली दोन नातवंडे जावई असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दि. 13/ 12 /24 वार शुक्रवार रोजी रात्री दहा वाजता राहत्या घरी माळवाडी नंबर एक येथे होणार आहे.