solapur
मालन तुकाराम कुलथे यांचे निधन

मालन तुकाराम कुलथे यांचे निधन
संचार वृत्त अपडेट
खंडाळी येथील मालन तुकाराम कुलथे यांचे (वय८७) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. शिवापूर पेठेतील ओंकार ज्वेलर्स चे चालक प्रदीप ढहाळे यांच्या त्या सासूबाई होत्या.त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दशक्रिया विधी शुक्रवार दि.३१/०१/२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता अकलाई घाट(अकलूज) येथे होणार आहे.