solapur

जालिंदर इंगळे यांचे वृधपकाळाने निधन

जालिंदर इंगळे यांचे वृधपकाळाने निधन

संचार वृत्त अपडेट 

अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते जालिंदर राजाराम इंगळे वय ७० यांचे वृधपकाळाने दुःख निधन झाले. कै.जालिंदर इंगळे हे अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचे होते.त्यांनी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या अकलूज डेपो मध्ये चालक म्हणून विनाअपघात ३६ वर्षे सेवा केली म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या पाश्चात्त्य पत्नी, एकमुलगा ,एकमुलगी, नातवंडे असा मोठा परीवार असुन डॉ.संजय इंगळे यांचे ते वडील होते.येथील अकलाईदेवी घाटावर त्यांचेवर अंत्यसंस्कार करणेत आले.यावेळीसर्व थरातील नागरीक व नातेवाईक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button