solapur
अभिषेक गायकवाड यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

अभिषेक गायकवाड यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा
संचार वृत्त अपडेट
सयाजीराजे मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी अभिषेक गायकवाड यांचा वाढदिवस अकलूज येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला असून उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथील रुग्णांना फळे आणि रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या बाळास बेबी किट्स त्यामध्ये बाळास पावडर कपडे खेळणी असून याचे वाटप सयाजी राजे मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून त्या वेळी अकलूज ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या प्रतिभा गायकवाड विलासनंद गायकवाड लखन गायकवाड विशाल साठे शैलेश भोसले अविनाश गायकवाड आदर्श गायकवाड रोहित गायकवाड रामजी लोंढे सुमित गायकवाड आर्यन लोंढे अयान बागवान आदी मान्यवर उपस्थित होते